Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 17:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 आता आपल्या सेवकाच्या घराण्याला आशीर्वाद देण्यास तुम्ही प्रसन्न आहात, म्हणजे ते तुमच्या दृष्टीत सदैव राहावे; कारण हे याहवेह, तुम्ही ते आशीर्वादित केले आहे, आणि ते सदैव आशीर्वादित व्हावे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 तर आता प्रसन्न होऊन आपल्या सेवकाच्या घराण्यास तू अशी बरकत दिली आहेस की ते तुझ्या दृष्टीसमोर निरंतर कायम राहावे, कारण हे परमेश्वरा, तूच त्याचे अभीष्ट केले आहेस व ते निरंतर धन्य झाले आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 तर आता, संतुष्ट होऊन तुझ्या सेवकाच्या घराण्याला तुझ्यापुढे सर्वकाळ राहण्याचा आशीर्वाद दिला आहे. हे परमेश्वरा, तू, आशीर्वाद दिलास आणि ते सर्वकाळ आशीर्वादित आहे.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 17:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy