Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 17:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 “हे माझ्या परमेश्वरा, तुम्ही तुमच्या सेवकास प्रकट केले आहे, की तुम्ही त्याच्यासाठी एक घर बांधाल. त्यामुळे आपल्या सेवकाला तुमच्याकडे प्रार्थना करण्याचे धैर्य आले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 कारण, हे माझ्या देवा, तू आपल्या सेवकाला कळवले आहेस की मी तुझे घराणे स्थापीन,1 म्हणून तुला विनंती करण्याची हिंमत तुझ्या सेवकाला आली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 कारण, माझ्या देवा, तू आपल्या सेवकास हे प्रगट केले की, तू त्याच्यासाठी घर बांधशील. याकरिता तुझ्या सेवकाला, तुझ्याकडे प्रार्थना करण्याचे धैर्य मिळाले आहे.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 17:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy