१ इतिहास 17:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 यासाठी की ते स्थापित व्हावे आणि तुमचे नाव सर्वकाळ महान होईल. तेव्हा लोक म्हणतील, ‘सर्वसमर्थ याहवेह हे इस्राएलवर राज्य करणारे इस्राएलचे परमेश्वर आहेत!’ आणि आपला सेवक दावीद याचे घराणे तुमच्यासमोर स्थापित व्हावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 ‘सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव आहे, तो इस्राएलाप्रीत्यर्थ देव आहे, आणि तुझा सेवक दावीद ह्याचे घराणे तुझ्यासमोर स्थापित आहे,’ असे म्हणून लोकांनी तुझ्या नामाची स्थापना करून त्याचा निरंतर महिमा वाढवावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तुझे नाव सर्वकाळ स्थापित व्हावे व थोर केले जावे, असे म्हणून, सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव आहे. दावीद, तुझा सेवक याचे घराणे तुझ्यासमोर स्थापित व्हावे. Viz kapitola |