१ इतिहास 17:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 “तर आता, हे याहवेह, आपला सेवक व त्याच्या घराण्याविषयी जे अभिवचन तुम्ही दिले आहे, ते आपण सर्वकाळासाठी स्थापित करावे. आपण म्हटल्याप्रमाणे ते आपण करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तर आता हे परमेश्वरा, आपला सेवक व त्याचे घराणे ह्यांविषयी जे वचन तू दिले ते कायमचे सिद्धीस ने व आपल्या म्हणण्याप्रमाणे कर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 म्हणून आता, हे परमेश्वरा, तुझ्या सेवकाला आणि त्याच्या घराण्याला तू हे वचन दिले आहेस, ते सर्वकाळ स्थापित कर. तू बोलला आहेस तसे कर. Viz kapitola |