Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 17:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 तुम्ही आपल्या इस्राएली लोकांना सर्वकाळासाठी तुमचे स्वतःचे खास लोक बनविले आहे आणि हे याहवेह तुम्ही त्यांचे परमेश्वर झाला आहात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तू आपले लोक इस्राएल ह्यांना तुझी निरंतरची प्रजा केले आहेस; हे परमेश्वरा, तू त्यांचा देव झालास.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 तू इस्राएलांना आपले स्वतःचे लोक सर्वकाळासाठी करून ठेवले आणि परमेश्वरा तू त्यांचा देव झालास.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 17:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy