Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 17:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 “हे याहवेह, तुमच्यासारखे कोणी परमेश्वर नाही. जे आम्ही आमच्या कानांनी ऐकले आहे त्यानुसार तुमच्याशिवाय कोणीही परमेश्वर नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 हे परमेश्वरा, जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे त्या सर्वांवरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही; तुझ्याशिवाय अन्य देव नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 हे परमेश्वरा, जे सर्व आम्ही आजवर आमच्या कानांनी ऐकले त्याप्रमाणे तुजसमान कोणी नाही आणि तुझ्याशिवाय कोणीच देव नाही.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 17:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy