Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 17:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 हे याहवेह, तुम्ही आपल्या सेवकासाठी आणि तुमच्या इच्छेप्रमाणे हे सर्व महान कार्य केले आहे आणि थोर अभिवचन दिले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 हे परमेश्वरा, तुझ्या सेवकाप्रीत्यर्थ व तुझ्या मनोदयाप्रमाणे ह्या सगळ्या महान गोष्टी मला कळाव्यात म्हणून हे महत्कार्य तू केले आहेस.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 हे परमेश्वरा, तुझ्या सेवकासाठी व तुझा स्वतःचा हेतू पूर्ण व्हावा, म्हणून तू या सर्व महान गोष्टी प्रगट करण्यासाठी अदभुत कृत्ये केलीस.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 17:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy