१ इतिहास 17:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल; ज्याप्रकारे मी तुझ्या पूर्वजापासून काढून घेतले होते तसे मी माझे प्रेम कधीही त्याच्यापासून काढून घेणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मी त्याचा पिता होईन व तो माझा पुत्र होईल; तुझ्यापूर्वीच्या राजावरची कृपादृष्टी जशी मी दूर केली तशी त्याच्यावरची माझी कृपादृष्टी मी दूर करणार नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल. तुझ्यापूर्वी शौल राज्य करत होता. त्याच्यावरची मी माझी कृपादृष्टी काढून घेतली तशी तुझ्यावरची माझी कृपादृष्टी दूर करणार नाही. Viz kapitola |