१ इतिहास 17:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 जेव्हा तुझे दिवस भरतील आणि तू आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशील, तेव्हा मी तुझे संतान, तुझ्या पुत्रांपैकी एक उभा करून त्याला तुझा उत्तराधिकारी बनवीन, मी त्याचे राज्य स्थापित करेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तुझे दिवस पुरे झाले व तू जाऊन आपल्या पितरांजवळ निजलास म्हणजे तुझ्या पुत्रांपासून निर्माण होणार्या संतानाला तुझ्यामागून स्थापून त्याचे राज्य स्थिर करीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आणि असे होईल की जेव्हा तुझे दिवस परिपूर्ण होऊन तू आपल्या पूर्वजाकडे गेल्यावर, मी तुझ्यानंतर तुझ्या वंशातून जो तुझा पुत्र, त्यास मी उभे करीन, मी त्याचे राज्य स्थापीन. Viz kapitola |