१ इतिहास 17:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जेव्हा दावीद आपल्या राजवाड्यात राहत असताना, त्याने नाथान संदेष्ट्यास म्हटले, “पाहा, येथे मी गंधसरूच्या भवनात राहतो, परंतु याहवेहच्या कराराचा कोश एका तंबूत आहे!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 दावीद आपल्या मंदिरात राहू लागला तेव्हा त्याने नाथान संदेष्ट्याला म्हटले, ‘पाहा, मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे, पण परमेश्वराच्या कराराचा कोश कनाथीखाली आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आणि असे झाले की, राजा दावीद आपल्या घरी राहत होता, तो नाथान संदेष्ट्यास म्हणाला, “पहा, मी गंधसरूच्या घरात राहत आहे, पण परमेश्वराचा कराराचा कोश मात्र अजूनही एका तंबूतच राहत आहे.” Viz kapitola |