१ इतिहास 16:43 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 नंतर सर्व लोक आपापल्या नगरास परत गेले आणि दावीदही आपल्या कुटुंबीयांना आशीर्वाद देण्यासाठी घरी परतला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 मग सर्व लोक आपापल्या घरी गेले; आणि आपल्या घराण्यास आशीर्वाद द्यावा म्हणून दावीद आपल्या घरी गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 नंतर सर्व लोक आपल्या घरी परत गेले आणि दावीदही आपल्या घरास आशीर्वाद देण्यासाठी परत गेला. Viz kapitola |