१ इतिहास 16:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 इस्राएलचे परमेश्वर याहवेहची, अनादिकालापासून अनंतकालापर्यंत स्तुती होवो. मग सर्व लोकांनी म्हटले “आमेन! याहवेहची स्तुती होवो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचा अनादी काळापासून अनंत काळापर्यंत धन्यवाद होवो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणून परमेश्वराचे स्तवन केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 इस्राएलाचा देव परमेश्वर अनादी काळापासून अनंतकाळापर्यंत धन्यवादित असो. सर्व लोकांनी “आमेन” म्हणून परमेश्वराचे स्तवन केले. Viz kapitola |