Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 16:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 यांचा धावा करून म्हणा, हे आमच्या परमेश्वरा, आमचे तारण करा; परमेश्वरा, आम्हाला या देशातून सोडवून एकत्र करा, जेणेकरून आम्ही तुमचे पवित्र नाव धन्यवादित करून, तुमच्या स्तवनात गौरव मानावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 असे म्हणा : “हे आमच्या तारणार्‍या देवा, आम्हांला तार; आम्हांला राष्ट्रांतून सोडवून घेऊन एकत्र कर, म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नामाचे उपकारस्मरण करू, आणि तुझ्या स्तवनातच आम्हांला उल्हास वाटेल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 आणि म्हणा, “हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास तार. आम्हास एकत्र करून इतर राष्ट्रापासून सोडीव. आणि तुझ्या पवित्र नावाची उपकारस्तुती करावी आणि तुझ्या स्तुतीने विजयी व्हावे.”

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 16:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy