Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 16:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 वनातील सर्व झाडे गुणगान करो, आनंदाने याहवेहची स्तुती करा, कारण ते पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 म्हणजे वनांतील झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करतील; कारण पृथ्वीचा न्याय करायला तो आला आहे;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 अरण्यातील वृक्ष परमेश्वरासमोर हर्षभरित होऊन गातील कारण साक्षात तोच पृथ्वीचा न्याय करायला आला आहे.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 16:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy