१ इतिहास 16:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 त्यांच्या उपस्थितीत हे पृथ्वी कंपित हो! सर्व सृष्टी दृढपणे स्थिर झालेली आहे; ती डळमळत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 हे सर्व पृथ्वी, त्याच्यापुढे कंपायमान हो; जग स्थिर स्थापलेले आहे, ते डळमळत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 त्याच्यासमोर सर्व पृथ्वीचा भीतीने थरकाप होतो पण त्याने पृथ्वीला स्थिर स्थापले आहे. ते हलवता येणार नाही. Viz kapitola |