१ इतिहास 16:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 राजवैभव आणि ऐश्वर्य त्यांच्या पुढे चालतात. त्यांच्या उपस्थितीत सामर्थ्य आणि हर्ष असतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तेज व प्रताप ही त्याच्यापुढे आहेत; सामर्थ्य व आनंद त्याच्या स्थानी आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 महिमा आणि प्रताप त्याच्यापुढे आहेत. सामर्थ्य आणि आनंद त्याच्या स्थानी आहेत. Viz kapitola |