१ इतिहास 16:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 इतर देशांची दैवते केवळ मूर्ती आहेत. परंतु याहवेहनी आकाशमंडलांची रचना केली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 कारण राष्ट्रांची सर्व दैवते निरुपयोगी आहेत; परमेश्वर आकाशाचा निर्माणकर्ता आहे Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 कारण सर्व राष्ट्रांतले सगळी दैवते म्हणजे नुसत्या मूर्ती आहेत. पण परमेश्वराने आकाश निर्माण केले. Viz kapitola |