१ इतिहास 16:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 आणि त्यांनी याकोबासाठी नियम व इस्राएलसाठी सदासर्वकाळचा करार या रूपाने कायम केला: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ती त्याने याकोबासाठी नियम, इस्राएलासाठी सर्वकाळचा करार ह्या रूपाने कायम केली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 याकोबासाठी त्याने तोच नियम केला. आणि इस्राएलाशी सर्वकाळचा करार केला. Viz kapitola |