१ इतिहास 15:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 याहवेह परमेश्वराच्या कराराचा कोश वाहून नेणार्या लेव्यांची याहवेहने मदत केली म्हणून सात बैल आणि सात गोर्हे अर्पण केले गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 देवाने परमेश्वराच्या कराराचा कोश वाहून नेण्यासाठी लेव्यांना साहाय्य केले तेव्हा त्यांनी सात बैल व सात मेंढे ह्यांचा यज्ञ केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 परमेश्वराचा करार कोश उचलून आणणाऱ्या लेव्यांना देवाने साहाय्य केले. त्यांनी सात बैल आणि सात मेंढे यांचे यज्ञार्पण केले. Viz kapitola |