१ इतिहास 15:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 याहवेह परमेश्वराने मोशेला ज्या सूचना दिल्या होत्या त्याबरहुकूम लेव्यांनी कोशाचे खांब खांद्यांवर घेऊन तो वाहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मोशेने परमेश्वराच्या सांगण्यावरून आज्ञा केली होती तिला अनुसरून लेव्यांनी त्या कोशाला लावलेल्या काठ्या आपल्या खांद्यांवर घेऊन कोश वाहिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आज्ञा केली होती त्याप्रमाणे लेव्यांनी देवाच्या कोशास लावलेल्या त्याच्या काठ्या आपल्या खांद्यावर घेऊन वाहिला. Viz kapitola |