१ इतिहास 15:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तेव्हा याजक व लेवी यांनी इस्राएलच्या याहवेह परमेश्वराचा कोश आणण्यासाठी स्वतःला विधिपूर्वक शुद्ध केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ह्यावरून याजक व लेवी हे इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचा कोश घेऊन जाण्यासाठी शुचिर्भूत झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 यावरुन याजक व लेवी यांनी इस्राएलाचा देव परमेश्वर याचा कोश आणण्यासाठी आपणांस पवित्र केले. Viz kapitola |