१ इतिहास 14:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 इस्राएलवर राजा म्हणून दावीदाचा अभिषेक झाला आहे असे पलिष्ट्यांनी जेव्हा ऐकले, तेव्हा ते त्याला शोधण्यासाठी आपले सर्व सैन्य घेऊन निघाले, परंतु दावीदाने याबद्दल ऐकले तेव्हा तो त्यांना भेटण्यास गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 दाविदाला अभिषेक करून इस्राएलाचा राजा केले आहे हे ऐकून सर्व पलिष्टी त्याच्या शोधास निघाले; हे ऐकून त्यांच्याशी सामना करायला दावीद निघाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आता सर्व इस्राएलावर राजा होण्यासाठी दावीदाला अभिषेक केला आहे हे पलिष्ट्यांना जेव्हा कळाले तेव्हा ते दावीदाचा शोध करायला निघाले. पण दावीदाला ही बातमी कळाली तेव्हा तो त्यांच्याशी लढायला निघाला. Viz kapitola |