१ इतिहास 14:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 दावीदाची किर्ती संपूर्ण प्रदेशात पसरत गेली. सर्व राष्ट्रांना त्याचे भय वाटावे असे याहवेहने केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 दाविदाची कीर्ती देशोदेशी पसरली; परमेश्वराने सर्व राष्ट्रांवर त्याचा धाक बसवला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 त्यामुळे दावीदाची कीर्ती सर्व देशात पसरली. परमेश्वराने सर्व राष्ट्रात त्याची दहशत निर्माण केली. Viz kapitola |