१ इतिहास 14:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तेव्हा दावीदाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले आणि गिबोनापासून गेजेरपर्यंत त्यांनी पलिष्टी सैन्यांना ठार केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 देवाच्या आज्ञेप्रमाणे दाविदाने केले आणि गिबोना-पासून गेजेरापर्यंत तो पलिष्ट्यांच्या सैन्याला मार देत गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 दावीदाने देवाच्या सांगण्याप्रमाणे केले. दावीदाने आपल्या लोकांसह पलिष्ट्यांचा पाडाव केला. गिबोनापासून गेजेरपर्यंत त्यांनी पलिष्ट्यांच्या सैन्याला झोडपून काढले. Viz kapitola |