१ इतिहास 14:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तेव्हा दावीदाने पुन्हा परमेश्वराला विचारले, आणि परमेश्वराने त्याला उत्तर दिले, “थेट त्यांच्यामागे जाऊ नकोस, पण त्यांच्या बाजूने वळसा देऊन, तुतीच्या झाडांसमोरून त्यांच्यावर हल्ला कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 दाविदाने देवाला पुन्हा प्रश्न केला असता देवाने त्याला सांगितले की, “त्यांच्या वाटेस जाऊ नकोस, तर वळसा घेऊन तुतीच्या झाडासमोर त्यांच्यावर छापा घाल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 दावीदाने पुन्हा देवाला मदतीसाठी विचारले. देव त्यास म्हणाला “तू त्यांच्यावर हल्ला करायला जाशील तेव्हा समोरुन जाऊ नकोस तर वळसा घेऊन तुतीच्या झाडांसमोर त्याच्यावर चालून जा. Viz kapitola |