१ इतिहास 13:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जेव्हा ते कीदोनाच्या खळ्याजवळ आले, तेव्हा बैल अडखळले म्हणून कोश धरण्यासाठी उज्जाहने आपला हात पुढे केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ते कीदोनाच्या खळ्यानजीक आले तेव्हा बैलांनी ठोकर खाल्ली म्हणून उज्जाने कोश धरायला आपला हात पुढे केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 किदोनाच्या खळ्यापर्यंत ते पोहचले. तेव्हा गाडी ओढणारे बैल अडखळले. तेव्हा उज्जाने कोश धरण्यास हात पुढे केला. Viz kapitola |