१ इतिहास 13:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 दावीद आणि इस्राएलचे सर्व लोक त्यांच्या सर्व शक्तीने परमेश्वरासमोर वीणा, सारंगी, डफ, डमरू, झांजा व कर्णे वाजवित आनंद करीत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 दावीद व सर्व इस्राएल लोक देवासमोर जिवेभावे गीत गात आणि वीणा, सारंगी, डफ, झांजा व कर्णे वाजवत चालले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 दावीद आणि सर्व इस्राएल आपल्या सर्व शक्तीने देवापुढे जल्लोष करत चालले होते. ते स्तुतिगीते गात, वीणा, सतार, डफ झांजा, कर्णे इत्यादी वाद्ये वाजवत ते चालले होते. Viz kapitola |