Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 13:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 मग दावीदाने परमेश्वराचा कोश किर्याथ-यआरीमहून आणण्याच्या वेळी इजिप्तच्या शिहोर नदीपासून ते लबो हमाथपर्यंत सर्वत्र विखुरलेल्या इस्राएली लोकांना एकत्र केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तेव्हा देवाचा कोश किर्याथ-यारीम येथून आणावा म्हणून मिसरच्या शीहोर नाल्यापासून हमाथ घाटापर्यंतचे सर्व इस्राएल दाविदाने एकत्र केले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 किर्याथ-यारीमाहून देवाचा कोश आणण्यासाठी दावीदाने मिसरमधील शीहोर नदीपासून लेबो हमाथच्या प्रदेशापर्यंत पसरलेल्या सर्व इस्राएल लोकांस एकत्र जमवले.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 13:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy