१ इतिहास 13:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्या दिवशी दावीदाला परमेश्वराचे भय वाटले, तो म्हणाला, “परमेश्वराचा कोश मी आपल्याकडे कसा नेऊ?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्या दिवशी दाविदाला देवाचा धाक वाटून तो म्हणाला, “देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 दावीदाला त्यादिवशी देवाची भीती वाटली. तो म्हणाला, “आपल्या घरी मी देवाचा कोश कसा आणू?” Viz kapitola |