१ इतिहास 13:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 दावीदाने आपल्या सेनाधिकार्यांचा, म्हणजे प्रत्येक सहस्राधिपती, शताधिपतीचा सल्ला घेतला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 दाविदाने सहस्रपती व शतपती ह्यांपैकी प्रत्येक नायकाचा सल्ला घेतला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 दावीदाने हजारांचे आणि शंभरांचे सेनापती यापैकी प्रत्येक पुढारी यांचा सल्ला घेतला. Viz kapitola |