१ इतिहास 12:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 इश्मायाह हा गिबोनी होता. हा तीस वीरांतील अत्यंत शूरवीर असून त्या तिसांवरील मुख्य होता. यिर्मयाह, यहजिएल, योहानान, गदेराथी योजाबाद, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 गिबोनी इश्माया हा तिसांतला एक महावीर असून त्या तिसांवर नायक होता; आणि यिर्मया, यहजिएल, योहानान, गदेराचा योजाबाद, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 गिबोन येथील इश्माया हा तीन वीरांपैकी एक आणि त्या तीन वीरांचा प्रमुख. गदेराथ लोकामधून यिर्मया, यहजिएल, योहानान आणि योजाबाद. Viz kapitola |