Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 12:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 नफतालीचे 1,000 अधिकारी आणि भाले व ढाली यांनी सुसज्ज असे 37,000 सैनिक;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 नफताली वंशातले सेनानायक एक हजार व त्यांच्याबरोबर ढाल व भाला धारण करणारे सदतीस हजार आले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 नफतालीच्या घराण्यातून एक हजार सरदार आले. त्यांच्याबरोबर ढाली आणि भाले बाळगणारे सदतीस हजार लोक होते.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 12:34

Následuj nás:

Reklamy


Reklamy