Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 12:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 इस्साखार गोत्रातले 200 पुढारी आले, काळाची पावले ओळखून इस्राएलने काय करावे हे त्यांना समजत होते. त्यांचे सर्व भाऊबंद त्याच्या आज्ञेत होते;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 कालप्रवृत्ती ओळखून इस्राएलाने काय करावे हे ज्यांना कळत होते असे इस्साखार वंशातील दोनशे नायक आले; त्यांचे सर्व भाऊबंद त्यांच्या आज्ञेत होते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 इस्साखाराच्या घराण्यातील दोनशे जाणती व जबाबदार माणसे आली. इस्राएलने केव्हा काय करणे योग्य आहे हे समजण्याचे त्यांना चांगले ज्ञान होते. त्यांचे भाऊबंद त्यांच्या आज्ञेत होते.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 12:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy