१ इतिहास 12:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 एफ्राईमी, हे महान योद्धे आपआपल्या कुळांमध्ये नामांकित असे पुरुष 20,800; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 एफ्राइमी लोकांतले महावीर जे आपापल्या पितृकुळांतील नामांकित पुरुष होते ते वीस हजार आठशे आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 एफ्राइमाच्या घराण्यातील आपल्या वडिलांच्या घराण्यात नावाजलेले असे वीस हजार आठशे शूर सैनिक होते. Viz kapitola |