१ इतिहास 12:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 सादोक हा तरुण असून मोठा धैर्यवान लढवय्या होता आणि त्याच्याबरोबर त्याच्या पित्याच्या घराण्यातील 22 सरदार होते; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 सादोक नावाचा एक तरुण महावीरही आला; त्याच्याबरोबर त्याच्या बापाच्या घराण्यातले बावीस सेनानायक आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 सादोक तरुण बलवान आणि धैर्यवान वीर असून त्याच्या वडिलाच्या घराण्यातील बावीस सरदार त्याने बरोबर आणले होते. Viz kapitola |