१ इतिहास 12:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 याजकांपैकी अहरोन घराण्याचा पुढारी यहोयादा होता. त्याच्याबरोबर 3,700 लोक होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 अहरोन घराण्याचा नायक यहोयादा होता, त्याच्याबरोबर तीन हजार सातशे लोक होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 अहरोनाच्या घराण्याचा पुढारी यहोयादा होता. त्याच्याबरोबर तीन हजार सातशे लोक होते. Viz kapitola |