१ इतिहास 12:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 यहूदाह गोत्रातील ढाल व भाला धारण करणारे हत्यारबंद 6,800 योद्धे; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 यहूदी लोकांतले ढालबरची धारण करणारे, लढण्या-साठी हत्यारबंद झालेले लोक सहा हजार आठशे, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 यहूदाच्या घराण्यातील सहा हजार आठशे, सैनिक ढाल आणि भाले यांसह लढाईस सशस्त्र होते. Viz kapitola |