१ इतिहास 12:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 दररोज लोक दावीदाला येऊन मिळत होते. शेवटी त्याच्याकडे परमेश्वराच्या सेनेसारखी प्रचंड सेना जमा झाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 दररोज लोक दाविदाची कुमक करण्यासाठी त्याला येऊन मिळत; शेवटी त्याची देवाच्या सेनेसारखी मोठी सेना बनली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 देवाच्या सैन्यासारखे मोठे सैन्य होईपर्यंत दावीदाच्या मदतीला येणाऱ्यांत दिवसेंदिवस भर पडत गेली. Viz kapitola |