१ इतिहास 12:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 वर्षाच्या पहिल्या महिन्यात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असताना त्यांनी ती ओलांडली आणि नदीच्या खोर्यांत राहणार्या लोकांची त्यांनी पूर्वेकडे व पश्चिमेकडे दाणादाण उडविली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 पहिल्या महिन्यात यार्देन नदी दुथडी भरून वाहते तेव्हा ह्यांनीच नदीपार जाऊन पूर्व व पश्चिम ह्या दोन दिशांकडल्या खोर्यांतील लोकांना पळवून लावले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 वर्षाच्या पहिल्या महिन्यात यार्देन नदी दुथडी भरून वाहत होती तेव्हा त्यांनी ती ओलांडून जाऊन खोऱ्यात राहणाऱ्यांना त्यांनी पार पूर्वेला आणि पश्चिमेला पळवून लावले. Viz kapitola |