१ इतिहास 11:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आणि दावीद अधिकाधिक शक्तिशाली बनत गेला, कारण सर्वसमर्थ याहवेह त्याच्याबरोबर होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 दावीद अधिकाधिक थोर होत गेला, कारण सेनाधीश परमेश्वर त्याच्याबरोबर असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 दावीद अधिकाधिक महान होत गेला कारण सेनाधीश परमेश्वर त्याच्याबरोबर होता. Viz kapitola |