१ इतिहास 11:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तेव्हा दावीदाने त्या गडामध्ये आपला निवास केला, म्हणून त्याला दावीदाचे शहर असे नाव पडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 दावीद त्या गडात राहू लागला म्हणून त्याचे नाव दावीदपूर पडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मग दावीदाने किल्ल्यातच आपला मुक्काम केला म्हणून त्याचे नाव दावीद नगर पडले. Viz kapitola |