१ इतिहास 11:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 इतर तीस जणांपेक्षा त्याला मोठा सन्मान दिला गेला, परंतु तिघांमध्ये त्याची गणती झाली नाही. आणि दावीदाने त्याला आपल्या अंगरक्षकांचा अधिकारी म्हणून नेमले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 त्या तिसांहून त्याची महती विशेष होती तरी पहिल्या तिघांच्या योग्यतेस तो पोहचला नाही; दाविदाने त्याला आपल्या हुजरातीवर नेमले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तीस शूरांपेक्षा बनाया अधिक सन्माननीय होता. पण तो त्या तिघांच्या पदास पोहचला नाही. दावीदाने बनायाला आपल्या अंगरक्षकांचा प्रमुख म्हणून नेमले. Viz kapitola |