१ इतिहास 11:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 या तिघांपेक्षा त्याला दुप्पट सन्मान दिला गेला आणि तो त्या तिघांचाही सेनापती झाला, जरी त्या तिघांमध्ये त्याची गणती केली नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्या तिघांमध्ये त्याची महती विशेष होती म्हणून तो त्यांचा नायक झाला; तरी तो पहिल्या तिघांच्या योग्यतेस पोहचला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 या तिघांपेक्षा त्याचा मान जास्त झाला आणि त्यास त्यांचा नायक करण्यात आले, तरीपण, त्याची किर्ती त्या तीन सुप्रसिध्द सैनिकासारखी झाली नाही. Viz kapitola |