१ इतिहास 11:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्यावेळी दावीद गडावर होता आणि पलिष्टी सेना बेथलेहेम नगरात होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्या प्रसंगी दावीद गडावर असून बेथलेहेमात पलिष्ट्यांचे ठाणे बसले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 आणखी एकदा दावीद त्याच्या किल्ल्यांत, गुहेत, असताना पलिष्ट्यांचे सैन्य बेथलेहेममध्ये होते. Viz kapitola |