१ इतिहास 11:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जेव्हा पलिष्ट्यांच्या टोळीने रेफाईमच्या खोर्यात छावणी दिली होती तेव्हा तीस मुख्य सेनापती योद्ध्यांपैकी तिघे जण दावीदाकडे अदुल्लाम गुहेतील खडकाकडे आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग त्या तीस नायकांतले तिघे अग्रणी दाविदाकडे अदुल्लाम गुहेत गेले; तेव्हा पलिष्ट्यांचे सैन्य रेफाईम खोर्यात छावणी देऊन होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 एकदा, दावीद अदुल्लामच्या गुहेत होता. पलिष्ट्यांचे सैन्य तेथून खाली रेफाईमच्या खोऱ्यात होते. त्यावेळी तीस वीरांपैकी तिघेजण गुहेत असलेल्या दावीदाकडे खडक उतरून गेले. Viz kapitola |