१ इतिहास 11:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 दावीदाच्या पराक्रमी योद्ध्यांची नावे: हखमोनी याशबआम हा दावीदाच्या सैन्यातील पहिल्या श्रेणीच्या वीरांपैकी होता; त्याने भाला उगारून एका हल्ल्यात तीनशे लोकांना मारून टाकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 दाविदाकडे असलेल्या शूर वीरांची नावे ही : हखमोन्याचा पुत्र याशबाम हा तिसांचा1 नायक असून त्याने तीनशे लोकांवर भाला चालवून त्यांना एका प्रसंगी मारून टाकले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 दावीदाकडील उत्तम सैनिकांची यादी: याशबाम, हा हखमोनीचा पुत्र, तीस जणांचा सेनापती होता. त्याने एका प्रसंगी आपल्या भाल्याने तीनशे मनुष्यांना ठार मारले. Viz kapitola |