१ इतिहास 11:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 दावीदाच्या काही अत्यंत शूर योद्ध्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत—याहवेहच्या कराराप्रमाणे या योद्ध्यांनी इस्राएली पुढार्यांसह राज्याची वाढ करण्यासाठी त्याला मजबूत आधार दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 इस्राएलाविषयी परमेश्वर बोलला होता त्यानुसार दाविदाच्या ज्या शूर वीरांनी त्याच्या पक्षाचे होऊन त्याला गादी मिळवून देण्यात साहाय्य केले ते प्रमुख पुरुष हे होत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 हे दावीदाजवळच्या पुढाऱ्यांतील होते, इस्राएलाविषयी परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यास राजा करावे म्हणून समस्त इस्राएलाबरोबर त्याच्या राज्यात खंबीर राहिले. Viz kapitola |