१ इतिहास 11:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मग इस्राएलचे पुढारी एकत्र आले व हेब्रोन येथे दावीदाकडे आले आणि त्याला म्हणाले, “आम्ही तर तुमचेच मांस आणि रक्त आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग सर्व इस्राएल लोक हेब्रोन येथे दाविदाकडे जमा होऊन म्हणू लागले, “पाहा, आम्ही आपल्या हाडामांसाचे आहोत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग सर्व इस्राएल लोक हेब्रोन येथे दावीदाकडे आले व ते त्यास म्हणाले, “पहा, आम्ही तुझ्याच मांसाचे व हाडाचे आहोत. Viz kapitola |