Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 10:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 त्यांनी शौलास लुबाडून, त्याचे शिर व त्याचे शस्त्र काढून घेतले आणि पलिष्ट्यांच्या संपूर्ण देशामध्ये आणि त्यांच्या मूर्तींमध्ये आणि आणि त्यांच्या लोकांमध्ये जाहीर करण्यास संदेशवाहक पाठवले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तेव्हा त्यांनी शौलास नागवून त्याचे शिर व चिलखत काढून घेतले आणि ते आपल्या देशात सर्वत्र पाठवून आपल्या मूर्तींना व लोकांना हे वर्तमान कळवले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 त्यांनी त्याचे कपडे आणि त्याचे मस्तक व चिलखत काढून घेतले. ही बातमी आपल्या मूर्तींना आणि लोकांस कळवायला त्यांनी पलिष्ट्यांच्या देशभर दूत पाठवले.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 10:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy