१ इतिहास 10:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 दुसर्या दिवशी जेव्हा पलिष्टी लोक मेलेल्या लोकांच्या वस्तू लुटण्यासाठी आले, तेव्हा त्यांना गिलबोआ डोंगरावर शौल आणि त्याचे पुत्र मृत होऊन पडलेले दिसले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 दुसर्या दिवशी पलिष्टी लोक वधलेल्यांना लुटायला आले तेव्हा शौल व त्याचे तिघे पुत्र गिलबोवा डोंगरात पडलेले त्यांना आढळले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग असे झाले की, दुसऱ्या दिवशी पलिष्टी मृतांच्या अंगावरील मौल्यवान चीजवस्तू लुटायला आले. तेव्हा गिलबोवा डोंगरावर त्यांना शौल आणि त्याचे पुत्र यांचे मृतदेह सापडले. Viz kapitola |